कान दुखीवर घरगुती उपचार | Ear Pain Home Remedies | Symptoms & Treatment | Lokmat Health

2024-04-20 3

कान दुखण्याच्या त्रास हा कधीही कोणालाही होऊ शकतो. एअरफोनच्या जास्त वापरामुळे कान दुखतो. तर कधी
इन्फेकशनमुळे दुखतो.आणि हे Pain असह्य असतं. तर अश्यावेळी काय करावं सुचत नाही. तर यावरच आपण काही घरगुती उपाय करू शकतो हे आजच्या या व्हडिओतून जाणून घेऊयात

#earpain #health #healthtips

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://studio.youtube.com/channel/UCCs7cb_BwKYRJQDhgb1yQaQ